महाराष्ट्रात आहे देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण | Satara’s Patharpunj recorded highest rainfall

Описание к видео महाराष्ट्रात आहे देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण | Satara’s Patharpunj recorded highest rainfall

यंदा देशातील सर्वाधिक पाऊस सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपूंज या ठिकाणी झालाय. पश्चिम घाटाच्या माथ्याजवळ वसलेल्या या दुर्गम गावात मुसळधार पाऊस, आणि वारणेच्या पुराने जनजीवन ठप्प झालय. या गावात कोणत्याच मूलभूत सुविधा नाही. त्याचबरोबर जगाशी संपर्क साधता येत नसल्याने गावकरी हवालदिल आहेत. या गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलायं बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी.
पाहुयात हा रिपोर्ट.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке