कोकणातील भुत्ये | Navratri in Konkan

Описание к видео कोकणातील भुत्ये | Navratri in Konkan

कोकणातील सरवदे समाजात देवीचे भूत्ये म्हणून नवरात्रीमध्ये घरोघरी फिरणारी काही मंडळी असतात. ही परंपरा फार जुनी आहे. अलीकडच्या काळात या तुणतुणे वाजवून येणाऱ्या भुत्यांची परंपरा मात्र लोप पावतात दिसते आहे. अशातच ही परंपरा जोपासताना आजही काही वृध्द मंडळी आपणास कोकणातील अनेक गावात दिसतात त्यापैकी आमच्या गावात येणाऱ्या या काकांची छोटीशी मुलाखत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

#kokan #konkan #ratnagiri #lanja #marathi #marathivlog #marathi #vangule #ghost #god #munjya #tuntun #traditional #tradition #rare #rajapur #sangameshwar #chiplun #khed #guhagar #kudal #malvan #sawantawadi #kudal #kankavli #malvan #devgad #navratri #मराठी #नवरात्री #मराठीबातम्या #मराठीकथा #सरवदे #समाज

Комментарии

Информация по комментариям в разработке