मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे | Mix Dal Appe Recipe |आई माझी सुगरण

Описание к видео मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे | Mix Dal Appe Recipe |आई माझी सुगरण

आई माझी सुगरण

मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे साहित्य

1) दोन वाटी तांदूळ
2) अर्धी वाटी उडीद डाळ
3) अर्धी वाटी मसूर डाळ
4) अर्धी वाटी हरभरा डाळ
5) अर्धी वाटी मुगडाळ
6) कांदा
7) टोमॅटो
8) कोथिंबीर

#aaimajhisugran
#appe
#apperecipe
#southindianfood

Комментарии

Информация по комментариям в разработке