आजीच्या पद्धतीने बनवा अगदी हॉटेल मध्ये मिळते त्याच चवीची मसाला डाळ खिचडी | डाळ खिचडी | Dal khichadi

Описание к видео आजीच्या पद्धतीने बनवा अगदी हॉटेल मध्ये मिळते त्याच चवीची मसाला डाळ खिचडी | डाळ खिचडी | Dal khichadi

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अगदी पावलागणिक बदलते , चिऊ काऊच्या दूधभातापासून विदर्भातल्या सावजी मटणाच्या रस्सा पासून ते कोकणातल्या कोंबडी वाड्यापर्यंत ती समृद्ध होत जाते , दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याची रितही बदलते.. या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने बदलली आहे, बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशाने त्याची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहे. आणि ती त्या त्या मातीत इतकी रुजली आहे.
पण जेव्हा कधीतरी पूर्ण जेवण करण्याचा कंटाळा येतो अस्या वेळी काहीतरी पटकन करण्याचा विचार आला कि डोळ्यासमोर पटकन डाळ खिचडी येते , माझ्या मते प्रदेशागणिक थोडा चवीत फरक नाहीतरी सगळीकडे खिचडी करण्याची पद्धत सारखी आहे , म्हणून आज आम्ही दाखवणार आहोत पटकन होणारी डाळ खिचडी , धन्यवाद .
Please follow us on
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

Watch all videos - playlist
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

#gavranekkharichav #gavranpadarth #chulivaril_jevan #cookinginvillage #villagecooking #dalkhichd #dalkhichdirecipe #डाळखिचडी
#marathirecipe #maharashtrianrecipe #मसालाखिचडी #हॉटेलसारखीडाळखिचडी #खिचडी

Комментарии

Информация по комментариям в разработке