Kolhapur ने मराठी सिनेसृष्टीला बरच काही दिलं. त्यातलेच एक म्हणजे Bhalchandra Kulkarni | BolBhidu

Описание к видео Kolhapur ने मराठी सिनेसृष्टीला बरच काही दिलं. त्यातलेच एक म्हणजे Bhalchandra Kulkarni | BolBhidu

#BolBhidu #BhalchandraKulkarni #RipBhalchandraKulkarni

मराठी सिनेमातला गावचा पाटील किंवा सरपंच म्हटलं कि पहिला चेहरा डोळ्यासमोर येतो तो भालचंद्र कुलकर्णी यांचा. पूर्वी कोल्हापुरात शूटिंग लागलय आणि भालचंद्र कुलकर्णी यांची त्या सिनेमात भूमिका नाही असं कधी व्हायचं नाही. भालजी पेंढारकर, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, राजशेखर, बी माजनाळकर, जगदीश खेबुडकर, सुभाष भुरके असे अनेक मोठे कलावंत कोल्हापूरच्या मातीने सिने सृष्टीला दिले आणि त्यातलच एक महत्वाच नाव म्हणजे भालचंद्र कुलकर्णी. रसिक प्रेक्षकांकडून भरभरून मिळालेली दाद हाच खरा पुरस्कार असं आपल्या खणखणीत आवाजात म्हणणारं व्यक्तिमत्व म्हणजे भालचंद्र कुलकर्णी. 18 मार्च रोजी भालचंद्र कुलकर्णी यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं..

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке