शेतातील बांधावरील अतिक्रमण कसे काढावे ? खाजगी अतिक्रमण कायदा | How to remove encroachment

Описание к видео शेतातील बांधावरील अतिक्रमण कसे काढावे ? खाजगी अतिक्रमण कायदा | How to remove encroachment

आजच्या व्हिडीओ मध्ये आपण, जर का कोणी तुमच्या शेतातील बांधावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले असेल तर सदर झाले बेकायदेशीर अतिक्रमण जर तुम्हाला काढून टाकायचे असेल त्यासाठी कोणत्याही दिवाणी न्यायालयामध्ये न जाता तुम्हाला ते कशा स्वरूपामध्ये काढून टाकता येईल किंवा कोणत्या स्वरूपाची कार्यपद्धती वापरून सदरचे बेकायदेशीर झालेले अतिक्रमण काढून टाकता येईल यासंदर्भात फार उपयुक्त आणि महत्त्वाची अशी माहिती सोबतच कायदेशीर तरतूद या बाबतीत माहिती घेणार आहोत.
#janungeuyakayda #शेतातीलबांधावरील #अतिक्रमणकसेकाढुनटाकावे #महाराष्ट्रजमिनमहसुलसंहीताकलम138
#खाजगीअतिक्रमणकायदा


व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 7038795637 या WhatsApp नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.

सल्ला फी फक्त 350 रुपये

गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637

Email [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке