कुकर मध्ये उकड बनवून झटपट उकडीचे मोदक

Описание к видео कुकर मध्ये उकड बनवून झटपट उकडीचे मोदक

गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक, पण हीच उकड काढणं कठीण आहे. सर्वांनाच उकड काढणं जमत नाही त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा .कुकरमध्ये सोप्या पद्धतीने आपण उकड कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.



साहित्य
मोदकांच्या सारणासाठी
2 कप खोबऱ्याचा कीस
1 कप किसलेला गूळ
1 चमचा साजूक तूप
1 चमचा खसखस
1/4 कप ड्रायफ्रूट्स

उकड काढण्यासाठी साहित्य
2 कप मोदकांचं पीठ ( तांदळाचे पीठ)
1कप+3/4 कप पाणी
चिमूटभर मिठ
1 चमचा साजूक तूप



उकड कशी काढायची
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक कसे बनवायचे
मोदक रेसिपी इन मराठी
उकडीचे मोदक रेसिपी
गणेश चतुर्थी विशेष रेसिपी
नैवेद्य रेसिपी
महाराष्ट्रीयन पदार्थ
मराठी पदार्थ
गणपती बाप्पा विशेष रेसिपी
उकडीचे मोदक रेसिपी हिंदी
मोदक रेसिपी इन तमिल
मोदक रेसिपी इन तेलुगु
झटपट तयार होणारे मोदक
साखर मावा न वापरता तयार केलेले मोदक
मोदक
मोदकाचा सारण कसं बनवायचं
सारंण बनवण्याची कृती
मोदक बनाने की विधि
मोदक बनाने की कृती

Modak
modak recipe
ukdiche Modak
ukdiche modak recipe in Marathi
how to make Modak
how to make ukad
how to make Saran
steam Modak
instant Modak
Ganesh chaturthi
Ganesh chaturthi Vishesh recipe
Maharashtrian recipe
Maharashtrian padarth
Marathi padarth
Ganpati Bappa Naved
shagun's kitchen Marathi








#modak
#ukadichemodakrecipe
#ukad
#मोदक
#मोदकरेसिपी
#गणेशचतुर्थीविशेष

Комментарии

Информация по комментариям в разработке