समनापूरच्या अन्सार चाचांच्या वड्याचा फॉर्म्युला अखेर उघड | Ansar Chacha Vadapav Recipe | Shivar Food

Описание к видео समनापूरच्या अन्सार चाचांच्या वड्याचा फॉर्म्युला अखेर उघड | Ansar Chacha Vadapav Recipe | Shivar Food

समनापूरच्या अन्सार चाचांच्या वड्याचा फॉर्म्युला अखेर उघड | Ansar Chacha Vadapav Recipe | Shivar Food

समनापूर (ता. संगमनेर, जि. नगर) येथील अन्सार चाचा यांचा वडापाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. अन्सार चाचा यांच्या वडापावची चर्चा सगळीकडेच होत असते. अन्सार चाचा वडावाले हे ब्रॅंडेड कंपनीचे पदार्थ वापरतात. गुणवत्ता आणि स्वच्छता असली तर कुठलाही खाद्य पदार्थ चविष्ठ लागतो. वडेवाल्या चाचा लसूण गावरान वापरतात. कांदा, बटाटेही चांगले वापरतात.


#Ansar_chacha_VadapavRecipe
#samanapurvadapav
#shivarfood
#streetfood
#ansarchachavadapav
#naseebvadapavsamanapur
#naseebvadasangamner

Комментарии

Информация по комментариям в разработке