Bangladesh, Sri Lanka : India चे शेजारी संकटात, भारतासाठी डोकेदुखी ठरणार का?

Описание к видео Bangladesh, Sri Lanka : India चे शेजारी संकटात, भारतासाठी डोकेदुखी ठरणार का?

#bbcmarathi #bagladesh #srilanka #india #china #narendramodi
2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले आणि तेव्हापासून चीनसोबतचे संबंधही एकप्रकारे ताणलेच गेले. त्यानंतर म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश, असे एक एक करून अनेक देशांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, ज्यामुळे गेल्या तीन वर्षात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी नवीन आव्हानं उभी राहिली आहेत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке