सुरक्षित आणि आरामदायी

Описание к видео सुरक्षित आणि आरामदायी

पहिल्यांदाच साध्या एसटी बसमध्ये पुशबॅकची सुविधा उपलब्ध होणार असून शिवनेरी, शिवशाहीनंतर साधी लालपरी अधिक आरामदायी होणार आहे.
साध्या बसमध्ये चार्जिंग पॉईंट, बसची आकर्षक रंगसंगती, स्टीलची बांधणी असल्याने एसटी प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत साध्या बसची बांधणी करण्यात येत आहे.
या बस गाडीला जास्त काळ टिकणारा चमकदार टोमॅटो लाल रंग देण्यात आला आहे. या बसमध्ये मोबाइल चार्जिंग पॉईंट, आसन व्यवस्था ही पुशबॅक पद्धतीची असेल. मजबूत आणि न वाजणारी काचेची तावदाने असतील. आपत्कालीन परिस्थितीत बस मधून बाहेर पडण्यासाठी तीन मार्ग, एअर बेस सिस्टीम (एबीएस) असल्याने ब्रेक दाबल्यावर बस घसरण्याची शक्यता कमी आहे.
#लालपरी #एसटी #महामंडळ #बस #शिवनेरी #शिवशाही
#मुंबई #पुणे #दापोडी #mumbai #pune
maharashtra bus
MSRTC Bus Stop

st bus video
msrtc bus journey
msrtc bus
Msrtc bus vlog
New Msrct Vlog
bus journey
msrtc st bus
Bus stand
New msrtc video
pune Bus
Bus journey

Комментарии

Информация по комментариям в разработке