Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८

Описание к видео Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८

ही कहाणी आहे देशाच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतुकीच्या सुरुवातीची, अर्थात महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची. बस फॉर अस फाउंडेशन सादर करीत आहे "कथा पहिल्या एसटीची". आपण सर्वानी आज पर्यत कधी ना कधी एसटी बस मध्ये प्रवास केला असेलच. महाराष्ट्राच्या पाठीवर असे कोणतेही गाव नाही जिथे एसटी बस जात नाही. काही जण या एसटीला लालडब्बा म्हणतात तर काही लालपरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्या लालडब्ब्यातून किंवा लालपारीतून प्रवास करत आहोत तिची सुरुवात नेमकी कधी झाली? पहिली बस कुठून कुठे सुरु झाली? चला तर मग या विशेष डॉक्युमेंट्रीतून माहिती घेऊ एसटीच्या सुरुवातीच्या काळाची. एसटीचे पहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे यांनी बस फॉर अस फाऊंडेशनला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी सांगितलेल्या विविध अनुभवांवरून माहितीपट स्वरूपात सादर करत आहोत कथा १ जून १९४८ रोजी सुरु झालेल्या पहिल्या एसटीची.

Follow & Visit us @

Website - http://busforus.in/
Facebook -   / busforusfoundation  
Instagram -   / busforusfoundation  
Tweeter -   / thebusforus  

Комментарии

Информация по комментариям в разработке