abhang,उध्दवराव जाधव,uddhavrao jadhav,अभंग,marathi bhajan,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Описание к видео abhang,उध्दवराव जाधव,uddhavrao jadhav,अभंग,marathi bhajan,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

अभंग असो की गवळण ,त्याला सुंदर चाल असेल तर ते ऐकण्याची मजा काही औरच असते.त्याची गोडी अवीट असते.पहाटेच्या किंवा दिवेलागणीच्या वेळी अशा रचना ऐकताना वेगळीच मन:शांती मिळते.
परभणी जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील श्रीसंत महिपती भजनी मंडळाचे उध्दवराव जाधव यांनी तेथील बाल सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित अभंग संध्या कार्यक्रमात अत्यंत साध्या सरळ सोप्या,पण गोड चालीत म्हटलेला हा अभंग खास आपल्यासाठी.
सदा माझे डोळे
जडो तुझे मूर्ती
sada maze dole
#abhang #bhajan ,#bhaktigeet #rajesahebkadam #maimarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке