आईने शिकवले चुलिवरचे घावणे | Recipe of Ghavan in Marathi | Konkan Sanskruti | Konkan Vlog

Описание к видео आईने शिकवले चुलिवरचे घावणे | Recipe of Ghavan in Marathi | Konkan Sanskruti | Konkan Vlog

आईने शिकवले चुलिवरचे घावणे | Recipe of Ghavan in Marathi | Konkan Sanskruti | Konkan Vlog

मंडळी सध्या कोकणात पावसाळा सुरू आहे, आणि या पावसाळ्यात थंड वातावरणात नक्कीच सगळ्यांना काहीतरी गरमागरम खाण्याचे आवड असते किंवा गरमागरम खावसं वाटतं. तसंच आजचा हा व्हिडिओ. म्हणजे आज आहे ना मस्तपैकी एक पावसाची सर येऊन गेले आणि मग संध्याकाळच्या थंड झालेल्या वातावरणात मी आईला विनंती केली की आज काहीतरी गरमागरम असं बनव तर आई म्हणाली की आज मी तुला Ghavan घावणे Ghavane बनवून दाखवते. गावाकडे चुलीवरचे recipe of ghavan in marathi घावणे म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. how to make ghavne कोकणातल्या पारंपारिक घावणे बनवण्याच्या पद्धतीसाठी Ghavan Recipe आम्ही सुरुवात करणारच होतो तर पहिलं मी केळीच सोप आणायला गेलो . ज्याला रानकेळी म्हणतात तर ते सोप आणून नंतर मग आईला दिल. आईने बिडाची कावीळ किंवा बिडाचा तवा चुलीवर चढवला rice flour ghavne आणि मग तांदळाच्या पिठापासून मिश्रण तयार केला rice flour ghavan आपण तांदळाचे पीठ वापरून आज आपण घावणे बनवणार आहोत तर या ghavne pith घावण्याच्या पिठामध्ये आईने तांदळाचे पीठ घेतलं त्यानंतर हळद टाकली त्यानंतर मीठ टाकलं बस तेवढेच साहित्य मध्ये आपले घावणे तयार होणार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी देखील जवळ या सगळ्या गोष्टी आपण देखील जवळ राहून अनुभवत होतो मग आईने म्हटलं की बाबा तुला देखील मी घावणे ghavan बनवायला शिकवते आईने दोन घावणे ghavana बनवल्याच्या नंतर खुद्द घावणे बनवण्याची कमान माझ्या हातात दिली आणि मग मी देखील घावणे बनवायला शिकलो तर मंडळी हे होते konkanatil saat kapyache ghavne गावाकडचे चुलीवरचे घावणे चुलीवरचे घावन आणि चुलीवरचा कोरा चहा konkan vlog

#RecipeOfGhavnInMarathi #Ghavne #Ghavan #HowTo #KonkanSanskruti #konkanvlog



तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

Facebook -   / phadkale.sandesh  
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...

My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff

smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe

powerbank--https://amzn.to/3jlutp1

Комментарии

Информация по комментариям в разработке