तेलाचा १ थेंब सुद्धा न वापरता तांदळाचे मऊ लुसलुशीत घावन बनवायची १०० % वेगळी पद्धत I Ghavan Recipe I

Описание к видео तेलाचा १ थेंब सुद्धा न वापरता तांदळाचे मऊ लुसलुशीत घावन बनवायची १०० % वेगळी पद्धत I Ghavan Recipe I

तेलाचा १ थेंब सुद्धा न वापरता तांदळाचे मऊ लुसलुशीत घावन बनवायची १०० % वेगळी पद्धत I Ghavan Recipe I
#घावन #neerdosa #Shandarmararhirecipe #ghavanrecipemarathi #instant #breakfast #healthy #nasta #dosa #dosarecipe
#ghavanrecipe #neerdosarecipe #nashta #riceflourrecipes #marathirecipe #ghavan #ghavanrecipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप तांदूळ रात्रभर भिजत ठेवा किंवा ३ ते ४ तास भिजत ठेवा / soak 1 cup of rice overnight or for 3 to 4 hours
१ वाटी बारीक तुकडे केलेले ओले नारळ / 1 bowl of finrly shredded wet coconut
तांदूळ व नारळ मिक्सरला बारीक वाटताना १ कप पाणी वापरावे / use a cup of water while grinding the rice and coconut in the mixer
बॅटर तयार झाल्या वर दीड कप पाणी वापरावे / after preparing the batter,use 1 and a half cups of water
चवीनुसार मीठ / salt per teste
चटणी बनवायचे साहित्य / ingredients for making chutney
१ वाटी ओलं नारळ / 1 bowl of wet coconut
हिरवी कोथिंबर / green coriander
३ ते ४ हिरव्या मिरच्या / 3 to 4 green chilli
२ ते ३ चमचे फुटाणे / 2 to 3 roasted gram
५ ते ६ लसणाच्या पाकळ्या व २ लहान तुकडे आलं / 5 to 6 cloves of garlic and 2 small pieces of ginger
थोडीसी चिंच / a little bit of tamarind
चवीनुसार मीठ / salt per teste
थोडेसे पाणी वापरून सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्या / grind all the ingredients in a mixer using little water
२ लहान चमचे गरम तेल / 2 tsp of hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd and cumin seeds
पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
२ लाल सुख्या मिरच्या / 2 red dry chilies

Комментарии

Информация по комментариям в разработке