नावडतीची तोंडली आत्ता होईल आवडीची। Bharleli Tondali | घरी झटपट होणारी रेसिपी। Home made recipes

Описание к видео नावडतीची तोंडली आत्ता होईल आवडीची। Bharleli Tondali | घरी झटपट होणारी रेसिपी। Home made recipes

तुमच्या सुद्धा अनेक नावडत्या भाज्या असतील ना? त्यामध्ये तोंडली सुद्धा आहे का? आत्ता तुम्ही हे नाही म्हणणार. दाखवल्याप्रमाणे तोंडलीमध्ये मसाला भरा आणि नावडतीची भाजी सुद्धा आवडतीची करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका..
.
साहित्य - अर्धा किलो तोंडली, दीड कप नारळ, बारीक नायलॉन शेव, थोडी बडीशेप, धणे - जीरा पावडर, ४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि आल्याचा ठेचा, थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस, २ चमचे शेंगदाण्याचे कूट, स्पेशल मसाला.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes #homemaderecipes #maharashtrianrecipes

Комментарии

Информация по комментариям в разработке