सोयाबीन कापणी यंत्र, गहू,मका, तुर कापणी यंत्र. दीड तासात एक एकर कापणी: Soybean harvester:

Описание к видео सोयाबीन कापणी यंत्र, गहू,मका, तुर कापणी यंत्र. दीड तासात एक एकर कापणी: Soybean harvester:

शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सोयाबीन कापणी यंत्र पाहणार आहोत. हे यंत्र सोयाबीनच नाही तर मका, गहू,भात,तुर,जनावरांचा चारा, इ कामे करतो. दररोज 5 ते 7 एकर कापणी हे मशीन करते. आपण आपलं घरचे काम करून बाहेर कामाला जाऊन आपण 5 हजार रु दररोज कमवू शकतो.

भारतऍग्रीटेक कृषिराज मो नं- 8830373568, 9823459909

पत्ता :-
बिराजदार अग्रो,
संत पाचलेगांवकर शाळे शेजारी,
माताजी नगर,कव्वा रोड,
बसवेश्वर चौक,लातूर.

#सोयाबीन_कापणी_यंत्र
#Soybean_harvester
#कापणी_यंत्र
#Harvester


Hello farmer friends, today we are going to see a soybean harvester through this video. This machine works not only on soybean but also on maize, wheat, rice, tur, fodder, etc. This machine harvests 5 to 7 acres per day. We can earn Rs 5,000 per day by doing our housework and going out to work.

Bharatagritech Krishiraj Mo No- 8830373568, 9823459909

Address- Latur

Комментарии

Информация по комментариям в разработке