राजे लखूजीराव जाधव राजवाडा | राजमाता जिजाऊ जन्मस्थान | सिंदखेड राजा | Buldhana | RJ Dipak

Описание к видео राजे लखूजीराव जाधव राजवाडा | राजमाता जिजाऊ जन्मस्थान | सिंदखेड राजा | Buldhana | RJ Dipak

जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखूजीराव जाधव यांचा राजवाडा अर्थात राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान.. १५ व्या शतकातील अतिशय भव्य असा हा राजवाडा आहे, ज्या दालनात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला ते दालन, महारानी म्हाळसा महाल, तळघर, धान्यकोठार, दरबारी महाल आणि बरंच काही आपण या राजवाड्यात पाहणार आहोत तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..

राजमाता जिजाऊ व्हावी म्हणून राजे लाखोजीराव जाधव यांनी ज्या मंदिरात नवस केला होता त्या रेणुका देवींच्या मंदिरावर लवकरचं व्हिडीओ येईल

#rajmatajijaujanmasthan #sindkhedraja #sindkhedrajarajwada #buldhana #jijaujayanti #jijaujanmotsav #vidarbhatourism

Комментарии

Информация по комментариям в разработке