Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje

Описание к видео Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सर्वांचे स्वागत आहेछ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पर्व म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. मॉसाहेब जिजाऊंनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शिवबांना छत्रपती होताना पाहिलं. #jijau #history

निजामशाहीतील मातब्बर जाधव घराण्याच्या लखुजीराजे जाधवांच्या घरी म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. पुढे मालोजीराजे भोसल्यांच्या जेष्ठ पुत्राशी म्हणजेच महाराजसाहेब शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. आणि या जोडप्याच्या पोटी थोरले संभाजी भोसले तर धाकटे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. या पुढचा इतिहास तुम्ही जाणताच. #shivajimaharaj

स्वराज्याच्या खऱ्याअर्थाने संकल्पक असलेल्या जिजाऊंचा जन्म कुठे झाला याची उत्सुकता साहजिकच सर्वांना असते. त्यानुसार त्यांचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्याची सफर तुम्हाला घडवत आहे. यावेळी मीच एडीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युट्यूबवर पाहून शक्य तितका एडीट करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या. बाकी फिरत राहूच. जय शिवशंभू... #rajmatajijau
----
BGM Credit - Royalty Free Music By 500Audio from https://500audio.com/track/business-p...
----

#roadwheelrane #gadkille
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке