येत्या काही वर्षांत सध्याच्या ६५% गोष्टी कालबाह्य होतील - भाग २ | Dinkar Gangal

Описание к видео येत्या काही वर्षांत सध्याच्या ६५% गोष्टी कालबाह्य होतील - भाग २ | Dinkar Gangal

#podcast #podcasts #podcastshow #marathibhasha #marathi #marathipodcasts #marathipodcast #marathistatus #youtubevideo #youtubechannel #youtubevideos #youtuber #youtubers #youtubevideos #marathibreakingnews #bhashashikshan #bhashaashakasha #bhashavivad #bhasha #languages #interview #languagepolicy #languageplanning #marathikaran #मराठी #मराठीभाषा #मराठीभाषादिन #मराठी #भाषाअशाकशा #अभिजातमराठी #मराठीअभिजातभाषा #मराठी #मराठीहित #मराठीअर्थकारण #मराठीशिक्षण #मातृभाषेतूनशिक्षण #माझे_राज्य_माझी_भाषा #मराठीमाणूस #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीच #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रहित #मुलाखत #मराठीमुलाखत #मराठीराजकारण #ज्ञानभाषा #बोली #बोलीभाषा #प्रादेशिकभाषा #rigionallanguage #marathisanskruti #मराठीसंस्कृती #तरुणाईचीभाषा #मुलाखत #मराठीमुलाखत #मुलांचीभाषा #मुलांची #granthali #thinkmaharashtra.com #dalitsahitya #arunsadhu #kumarketkar #dinkargangal #deepakpawar

मराठी समाजाला बुद्धिमांद्य कशामुळे आले, गांधीहत्या आणि ब्राह्मण समाज, भारतातील ग्रामसंस्कृती, संस्कृतिकारण, मराठी विद्यापीठाची संकल्पना, पुढील ५० वर्षांतील मराठी समाजाचा पट, अशा विविध विषयांवर ज्येष्ठ पत्रकार व संपादक दिनकर गांगल यांच्याशी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांनी केलेली चर्चा - भाग २

आमच्याबद्दल :-
सहभाग - दिनकर गांगल | डॉ. दीपक पवार - Deepak Pawar
कॅमेरा व संकलन - हृषिकेश सावंत
संकल्पना व निर्मिती - साधना गोरे

Timestamps:
00:00 - ट्रेलर
01:05 - परिचय
01:47 - ग्रंथालीचा ज्ञानयज्ञ प्रकल्प
04:25 - संकल्पना कोश - सुरेश वाघे - जयवंत चुनेकर
06:25 - डायमंड प्रकाशनाचा सरिताकोश
08:08 - मराठी समाजाला बुद्धिमांद्य कशामुळे आले असेल?
10:13 - गांधीहत्या आणि ब्राह्मण समाज
13:10 - मराठी संस्कृती - संस्कृती समजून घेणे
18:24 - ब्राह्मणांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे का?
21:19 - गांधींचे ग्रामस्वराज्य - ग्रामसंस्कृती
22:29 - ग्रामसंस्कृती ही वर्णव्यवस्थेतून निर्माण झालेली परंपरा - परंपरांचे सार्वत्रिकीकरण
24:24 = दिनकर गांगलांचे मनुष्य जीवन समजून घेण्याविषयीचे औत्सुक्य - स्त्री आत्मकथने - दिनानाथ मनोहरांची रोबो - दुर्गा भागवंतांचे डूब
27:40 - ग्रंथालीची पहिली सभा
28:17 - संपादक, प्रकाशक असणाऱ्या माणसाला लेखनाला पुरेसा वेळ मिळतो का?
28:59 - ग्रंथालीच्या वाचकदिनाचा श्रौतृवर्ग ग्रंथालीशी जोडला गेला नाही
33:01 - वाचकदिनाला श्रौतृवर्गाचा निषेध-ठराव
34:47 - भूमिका न घेणे हे संघर्ष टाळण्यातून आले की एकरेषीयपणाच्या भीतीतून आले?
36:15 - संस्कृतिकारण हे ग्रंथालीचे उद्दीष्ट
37:19 - वि. भि. कोलते, दिनकर गांगल यांची मराठी विद्यापीठाची संकल्पना
40:20 - बृहन्महाराष्ट्र मंडळातील मराठी लोकांचे साहित्य
43:08 - पुढील ५० वर्षांतील मराठी समाजाचा पट
46:54 - परदेशी लोकांचा विद्यापीठासाठी हिंदू नावाचा आग्रह
49:38 - भारतातील जुन्या वेभवाचा शोध घेणे आवश्यक
52:01 - Political Management चा वेगळा कोर्स करावा
55:01 - समारोप

Комментарии

Информация по комментариям в разработке