4 दिवसानंतर गेलो खोल समुद्रात बोंबील मासेमारी करण्यासाठी. एका डोलीत नुसत्या जेलीफिश आल्या🥲.

Описание к видео 4 दिवसानंतर गेलो खोल समुद्रात बोंबील मासेमारी करण्यासाठी. एका डोलीत नुसत्या जेलीफिश आल्या🥲.

नमस्कार मंडळी,,
चार दिवसानंतर आज आम्ही पुन्हा मासेमारीसाठी जाणार आहोत,त्या अगोदर जेव्हा मी शेवटच्या दिवशी मासे पकडायला गेलो होतो तेव्हा मासली खूप कमी भेटली होती आणि त्याच कारणाने आम्ही चार दिवस मासे मारीला गेलोच नाही.
आज आपण पुन्हा एकदा खोल समुद्रात जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करू आणि बघू आज आपल्याला कोणते मासे सापडतात.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
#barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली

Комментарии

Информация по комментариям в разработке