Star Pravah | Lalit 205 | Serial Launch | आदेश, सोहम, सुचित्रा बांदेकर

Описание к видео Star Pravah | Lalit 205 | Serial Launch | आदेश, सोहम, सुचित्रा बांदेकर

आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शननं 'ललित २०५' मालिकेची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. तेव्हा ६ ऑगस्टपासून पाहायला विसरु नका ‘ललित २०५’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. फक्त स्टार प्रवाहवर.

Reporter- Darshana Tamboli,
Cameramen- Faizan,
Editor- Rupesh Shinde

Subscribe to Rajshri Marathi ShowBuz:    / marathishowbuz  

Комментарии

Информация по комментариям в разработке