कोरीव काम केलेले सुंदर देव्हारे हवे तसे बनवून घ्या 🛕 | Wooden Mandir | Furiniture Market | Teakwood

Описание к видео कोरीव काम केलेले सुंदर देव्हारे हवे तसे बनवून घ्या 🛕 | Wooden Mandir | Furiniture Market | Teakwood

घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते आणि त्या जागेवर अतिशय सुंदर गोष्टी घ्याव्या असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यातही देवघर असेल तर त्यासाठी तर एक खास शोध मोहीम असते. सध्या बाजारात बऱ्याच ठिकाणी देवघर मिळतात पण त्याचं लाकूड कसं आहे याची खात्री नसते यासाठीच आम्ही शोधून काढलं एक खास Furniture Market जिथे देवघारांची खास Variety पाहायला मिळते. अतिशय देखणी सुबक नक्षीदार अशी देवघारं इथे मिळतात शिवाय तुम्हाला हवं असेल तर त्या size प्रमाणे हवी ती design बनवून ही मिळते. विशेष म्हणजे हे सगळे साग लाकडाचे आणि शिशवी लाकडाचे आहेत आणि त्यावरचं नक्षीकाम तिथेच होतं. अतिशय सुंदर असं हे मार्केट आणि तिथलं अनोखं Furniture आहे. नक्की पहा कुठे आहे हे मार्केट आणि त्यातलं Collection.
Details
Mahim Furniture Market
Near St. Michaels Church
Mahim West

Shop Details

Suhail Wood Art
8433003540
9967279419

NK Furniture
9004534039
9412134123

AMR Wood Carving
9012021053
#temple #woodentemple #devghar #devotional #furniture #furnituredesign #furnituredesign #godtemple #hindutemple #devara #woodworking #woodwork #mumbaimarket #market #woodart #art #woodshop #woodenmandir #poojaroomdecoration #pooja #poojaroomtips

devghar
latest devghar design
devghar furniture
devghar design
wooden market
wood art
wood shop
wooden market mumbai
wooden mandir market in mumbai
wooden furniture market in mumbai
wooden temple market in mumbai
main market in mumbai
big market in mumbai
biggest market in mumbai
local market in mumbai

For More Updates Follow us On👇
  / majjapink  
https://www.instagram.com/majjapink/?...

Комментарии

Информация по комментариям в разработке