शिवाजी महाराज गणपतीचे उपासक कसे बनले? | Dr. Ashwin Pundlik | EP- 1/2 | Behind The Scenes

Описание к видео शिवाजी महाराज गणपतीचे उपासक कसे बनले? | Dr. Ashwin Pundlik | EP- 1/2 | Behind The Scenes

भारत आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात गणपती कधीपासून लोकप्रिय झाला? महाराष्ट्रात गणेश उपासना कशी रुजली? गणपतीची एकूण किती रुपे आहेत? गणपतीच्या मुर्तींत कालानुरुप कसे आणि कोणते बदल झाले?
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली? त्याचा प्रवास कसा राहिला आहे?

संस्कृतीचे अभ्यासक डॉ. अश्विन पुंडलिक यांची मुलाखत, भाग १.
#ganeshfestival #ganeshotsavalive

Комментарии

Информация по комментариям в разработке