Vishalgad Fort Kolhapur | Vishalgad | संपूर्ण विशाळगड दर्शन एकाच व्हिडिओत | शिवकालीन मंदिर

Описание к видео Vishalgad Fort Kolhapur | Vishalgad | संपूर्ण विशाळगड दर्शन एकाच व्हिडिओत | शिवकालीन मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्याच्या जवळचा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड विशाळगड हा राजा भोज यांनी बांधलेला आहे तो खूप जुना असा आहे कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची उभारणी केलेली आहे विशाळगडावर असे अनेक जुने मंदिर आहेत त्या व तसेच समाध्या पण आहे बघण्यासारखे विहीर आहे वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंदिर आहे नरसिंह मंदिर आहे
विशाळगड हा किल्ला कोल्हापूर च्या जवळच आहे म्हणजे 76 किलोमीटर अंतरावर असेल सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुष्करा घाट डोंगररांगांमध्ये हा विशाळगड येतो किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणे खूप मोठा आहे त्यामुळे कदाचित विशाळगड असा झाला असावा तर सुरुवातीला नाव वेगळे होते या किल्ल्याचे तर या ठिकाणी एक दर्गा पण आहे त्या ठिकाणी भाविक येत असतात त्याच पद्धतीने 1190 च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलवली होती त्यानंतर त्यांनी थोडं बांधकामाचं पडझड झालेली त्याची सुधारणा केली त्यानंतर घाट मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले यापैकीच एक म्हणजे विशाळगड नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला यादवांचा अस्त झाल्यानंतर बहामनी कडे गेलं बहामनी सेनापती मलिक उत्तुजार किल्लाघेण्यासाठी कोकणात उतरला होता परंतु शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली होती उलट अट घातली की प्रथम माझा शत्रू खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीत एवढे सांगून शिर्के गप्प बसले नाही त्यांनी खेळणा किल्ला पर्यंत वाट दाखवण्याचे वचन दिले आमिषाला भुललेला म्हणण्याप्रमाणे तिथपर्यंत गेले आणि त्याच्यानंतर तिन्ही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती येथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता पर पुन्हा संधी सुद्धा नव्हती आणि वाट सुद्धा माहित नव्हते त्यातच मलीक उतुजार आजारी पडला त्यास रक्ताची हगवण लागली होती त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि सैन्यावर पण ताबा नव्हता अशा पद्धतीने हा इतिहास आहे या किल्ल्याचा
-------------------------------------------------------------
सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंड मार्गे विशाळगडला जाण्यासाठी जो भाग निवडला होता त्या भागामध्ये खूप मोठा रणसंग्राम झालेला त्याला पावनखिंडीची लढाई असे म्हटले जाते यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजीप्रभू देशपांडे सारखे मावळे आपल्या राजासाठी कशा पद्धतीने शर्तीने शत्रूला सळो की पळो करून सोडले आहे इतिहासामध्ये उल्लेख आहे तोच विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित आणि जवळचा वाटला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातुन वसुखरूप विशाळगडावर पोहचलेत विशाल गडावर आजही काही पाऊलखुणा आहेत आजही शिव मंदिर पंतप्रतिनिधी वाडा नरसिंह मंदिर महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंदिर आहे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाध्या पण आहेत असे अनेक पुरातन मंदिर होते पण ते कालांतराने नष्ट झालेले आहेत या गडावर अतिक्रमण होत आहे या गडाचा इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी बरेच भाविक कर्नाटक महाराष्ट्रातुन भावनीक येतात परंतु या ठिकाणी स्वच्छता न ठेवता या ठिकाणी दारू मटण पार्टी लोकं करत असतात त्यामुळे आज गडाला नुकसान होत आहे त्यामुळे गडावर घाणीचे साम्राज्य या गडावर पसरलेले आहे खरोखरच हे थांबलं पाहिजे
-------------------------------------------------------------------
vishalgad fort
vishalgad Killa kolhapur
vishalgad Killa
vishalgad Killa video
dnyaneshwar aswale vishalgad Killa video
bajiprbhu Deshpande samadhi vishalgad
fulajiprabhu Deshpande samadhi vishalgad
mahadev mandir vishalgad
Vitthal Rukmini mandir vishalgad
Ahilyabai rani samadhi vishalgad
Ram mandir vishalgad
ganesh mandir vishalgad
juni vihir vishalgad
nrushinh mandir vishalgad
munda darvaja vishalgad
pantpratinidhi wada vishalgad
wishalgad kolhapur videos
dnyaneshwar aswale explore kolhapur
विशाळगड स्वच्छता मोहिम
विशाळगड वरील मंदिर
ज्ञानेश्वर अस्वले
विठ्ठल रखुमाई मंदिर विशाळगड
मुंडा दरवाजा
#vishalgad
#kolhapur
#chatrapatishivajimaharaj
-------------------------------------------------------------------
music credit
youtube free music audio library

Aakash Gandhi liquid time
____________________________________________

टिप - विशाळगड किल्ला या वर माहिती दिलेली या व्हिडिओमध्ये ती इंटरनेट पेपर युट्यूब या माध्यमातून दिलेली आहे काही तर्क अंदाजे सांगितले आहे त्यामुळे तारखा वेगळे असु शकते काही चुकल्यास क्षमस्व जय शिवराय 🙏 आभारी आहोत

Комментарии

Информация по комментариям в разработке