सोडा, इनो, तांदळाच पीठ न वापरता टम फुलणारी ओव्याच्या पानाची भजी

Описание к видео सोडा, इनो, तांदळाच पीठ न वापरता टम फुलणारी ओव्याच्या पानाची भजी

सोडा, इनो, तांदळाच पीठ न वापरता टम फुलणारी ओव्याच्या पानाची भजी #ovachya panachi Bhji by nehasrecipe

#nehasrecipe

साहित्य :

10-12 ओव्यांची पान
2 चमचे चण्याच पीठ
1 छोटा चमचा हळद
1 छोटा चमचा ओवा
मीठ चवीनुसार
1 छोटा चमचा आले, लसुण पेस्ट

कृती :
ओव्यांची पाने सर्व व्यवस्थित धुवून मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर चण्याच्या पीठात हळद, मीठ, ओवा ,आले लसुण पेस्ट व पाणी घालून पीठ भिजवून घ्या.नंतर त्यात ओव्यांची पाने घोळवून तेलात डीप फ्राय करून गरमागरम सर्व्ह करतात .

#food #Instantbhji #ovyachibhaji #bhajiyarecipe #ovyachya panache bhji kashi banvtat #streetfood #homemadebhjirecipe#howto makebhjirecipe#MadhuraRecipeMarathi #ruchkarmejwani #saritaskitchenmarathi #masterrecipebyvishnumanohar #youtubewalasam #india #indianfood #maharashtrianfood #habbarskitchen #nehacookbook #nehasrecipe #cooking #ajwainleavspakodainmarathi
#ovyachyapanachebhajiinmarathirecipe
#ovyachyapanachubhjimarathit

Комментарии

Информация по комментариям в разработке