घात झाला हिंदुचा राजा पकडला 😭 शेवटी आपलेच गद्दार| पण हे गद्दार कोन? | by चारुदत्त आफळे महाराज

Описание к видео घात झाला हिंदुचा राजा पकडला 😭 शेवटी आपलेच गद्दार| पण हे गद्दार कोन? | by चारुदत्त आफळे महाराज

#बलिदान_मास
Chattrapati Sambhaji Maharaj kirtan || संभाजी महाराज कीर्तन आख्यान || चारुदत्त आफळे महाराज
#youtube
#smabhaji_raje
#जय_हिंदुराष्ट्र
#हिंदुत्व
#जय_श्री_राम🙏
#lokdoun
#KESARI_MEDIA

Important Note
👇👇👇👇👇👇
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील शस्त्र आणि शास्त्र हाती घ्यावे लागते, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा उपयोग करायला आम्हाला आमच्या पुर्वजानी शिकवलं, आणि याचे चांगलेच उदाहरण आपल्या कडे आहे. फक्त आपल्या ते लोंकापुढ मांडायचआहे, आणि आताच्या सोशल मिडीयाच्या युगात आपल्याला, सोशल मिडीया व्दारे लोकां 'पर्यन्त पोहचवने हे आपले कर्तव्य आहे. आणि @KESARI_MEDIA च्या व्दारे आम्ही कार्यरत आहोत. आपले योगदान महत्वाचे🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке