उपवासाची चटकदार दही पुरी || Upvasachi Dahi Puri || Upvaschi Dahipuri Recipe

Описание к видео उपवासाची चटकदार दही पुरी || Upvasachi Dahi Puri || Upvaschi Dahipuri Recipe

‪@jyotiskitchen_2017‬ #dahipuri #upvasachirecipe
नमस्कार,
Jyoti's Kitchen मध्ये आपले स्वागत आहे.
सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे, अनेक लोकांचे उपवास सुरु आहेत. उपवासाला दररोज साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून आपण उपवासाची चटकदार दही पुरी बनवणार आहोत. तर चला तर मग...

आवश्यक साहित्य :
पुरीसाठी...
1. राजगिरा पीठ - 2 वाट्या
2.तेल - 1 Tbs
3.जीरे -½ Ts
4.काळीमिरी पावडर -¼ Ts
5.मीठ चवीप्रमाणे
6.तळण्यासाठी तेल

चटणी..
1.हिरव्या मिरच्या -4 ते 5
2.शेंगदाणे - 2Tbs
3.चवीनुसार मीठ
4.कोथांबीर

दहिपुरी साठी...
1.उकडलेले बटाटे -2
2.आमचूर पावडर -¼ Tbs
3.काळ मीठ - ¼ Tbs
4.दही - 1 वाटी
5.पिठी साखर -1 ते 2 चमचे
6.चिंच व गुळाची चटणी
7.डाळिंबाचे दाणे
8.खारे किंवा तळलेले शेंगदाणे
9.बटाट्याचा किस

Music Credit :
Music: Dear Autumn
Musician @iksonmusic

Your Queries..
उपवासाची दहिपुरी कशी बनवावी
उपवासाची चटकदार दहिपुरी
उपवासाची दहिपुरी
How to make Dahipuri For Fast

My Contact : [email protected]
Also Follow Me On...
YouTube : ‪@jyotiskitchen_2017‬​
Facebook : / ijyotikitchen ​
Twitter X : https://x.com/jyotiskitchen1​​​
Instagram : / jyoti.avhad.102 ​

#dahipuri
#dahipurirecipe
#upwasachidahipuri

Комментарии

Информация по комментариям в разработке