यश ॲग्रोचे शेतकरी श्री.जयसिंग (तात्या) चव्हाण, सोनी यांचा प्लॉट.

Описание к видео यश ॲग्रोचे शेतकरी श्री.जयसिंग (तात्या) चव्हाण, सोनी यांचा प्लॉट.

यश अग्रो ॲप

कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मा. श्री. विजय कुंभार (सर) यांचे मार्गदर्शन आता मोबाईल ॲपवर.

आपले YashAgro हे ॲप प्ले स्टोअर वरती आले आहे डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर टच करा (https://play.google.com/store/apps/de...)

द्राक्षबागेवर असणाऱ्या किडी.. त्यावर असणारे रोग... त्याला लागणारी एकूण अन्नमूलद्रव्य इत्यादी सर्वच गोष्टीं तसेच व दर्जेदार उत्पादन कसे निघेल तेही कमी खर्चात यावर भर दिलेला आहे. 15 वर्षाहून अधिक फळ शेतीमधील अनुभव असणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच वैयक्तिक शंका निवारण ही याची खासियत आहे.
म्हणुन यश अग्रो हे ॲप डाऊनलोड करून घेऊन व लवकरात लवकर आपला प्लॉट नोंद करून घ्यावा.
संपर्क =
मा. अक्षदा खरे -8261926689
मा. प्रतीक्षा पाटील - 8261935393

नोंदणी आवश्यक
फी एप्रिल साठी ३०००/-
ऑक्टोबर साठी ३०००/-
दोन्हीही एकत्र भरल्यास ५५००/-

1. वेबसाइट ला भेट द्या : https://yashdrakshanagari.com/

2. छाटणी फवारणीचे शड्युल / वेळापत्रक 2024/2025- https://drive.google.com/drive/folder...

3. माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा
: (Join for Whatsapp Group) -
किरण पाटील - 8329571273
राहुल पाटील - 9049266580


Hello, I am Vijay Kumbhar. (Owner of Yash Agro Lab),
We have 26 years experience in agricultural work especially for grapes crop. Any vineyard information or advice we give you is based on our experience. How can we make you a vineyard? , Journey from Vineyard to Harvest, How to Run a Vineyard Business? , Disease and pest management, soil, water and leaf-stem testing, how to plan fertilizer?, water planning, garden canopy management, We will try to cover several topics such as the difference between biological and abiotic climate forecasting. this channel is all about providing advanced technical agricultural information especially soil, water and leaf tissue analysis for farmers that they can use to increase their agricultural production in less investment. However, please share and subscribe this Yash Agro Lab channel to as many of your farmer friends as possible. thank you.

नमस्कार , मी विजय कुंभार .( यश ऍग्रो लॅब चे मालक ),
आम्हाला 26 वर्षांचा कृषी कामाचा विशेषत: द्राक्ष पिकाचा अनुभव आहे.आम्ही आपणास जे द्राक्षे बागेविषयी माहिती किंवा सल्ला देत आहोत , ते आम्हाला असलेल्या अनुभवावरून देत आहोत. आम्ही आपणास द्राक्ष बाग कशी करावी ? , द्राक्ष बाग लागणी पासून काढणी पर्यतचा प्रवास , द्राक्ष बाग उद्योग म्हणून कशी करता यावी ? , रोग आणि कीड व्यवस्थापनरोग आणि किड्याचे व्यवस्थापन ,माती ,पाणी आणि पान- देठ परीक्षण ,खताचे नियोजन कसे असावे ?, पाणी नियोजन , बागेचे कॅनोपि (Canopy ) व्यवस्थापन , , हवामानाचा अंदाज जैविक आणि अजैविक यातील फरक, अश्या बऱ्याच विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत . हे चॅनेल शेतक-यांसाठी प्रगत तांत्रिक कृषी माहिती विशेषत: माती, पाणी आणि पानांच्या ऊतींचे विश्लेषण प्रदान करते ज्याचा वापर करून ते कमी गुंतवणुकीत त्यांचे कृषी उत्पादन वाढवू शकतात. तरी आपण या यश ऍग्रो लॅब या चॅनेल ला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना share करा आणि subscribe करा. धन्यवाद .

Follow On Facebook :   / yashagrolab  
Follow On Instagram :   / yashagrolab  

#tipsforvineyardmanagement #vineyardgrowth #aamhidrakshbagayatdar #ट्रैनिंग #grapesize #trainingforvineyard #बुरशीनाशक #canemanagement #sheti #raisin #slurry #raisingprocess #2023द्राक्ष_भूषण_पुरस्कार #grapeslover🍇 #उपाययोजना 🍇🍇 #brixofgrapes #grape #harvest #द्राक्षबागायतदार #द्राक्षे #द्राक्षपंढरी🍇 #द्राक्षभूमी #masterofgrapes

Комментарии

Информация по комментариям в разработке