Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?

Описание к видео Maharashtra school: Washim च्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक का आहेत?

#BBCMarathi #school

कार्तिक एका विद्यार्थ्यासाठी सुरू असलेली वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर या गावातील जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासाठी ही शाळा रोज भरते. तिथे वेळापत्रक कसं असतं? या विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकांच्या अडचणी काय आहेत? याविषयी जाणून घ्या.
रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- पूर्ण बोरसे, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке