सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती

Описание к видео सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती

सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती प्रमाण? संपूर्ण माहिती

Ingredients /साहित्य

सव्वा वाटी
रवा - सव्वा वाटी
साखर - सव्वा वाटी
साजूक तूप - सव्वा वाटी
केळी - (छोटी 2 / मोठी असतिल तर 1)
बदाम 11
काजू 11
पाणी सव्वा वाटी
दूध सव्वा वाटी
वेलची पावडर 1/4 tsp
तुळशी पाने

सव्वाशे ग्राम
Samilona / रवा 125 gms
Sugar / साखर 125gms
Ghee /, तूप 125gms
Banana / केळी 2
Almonds / बदाम 11
Cashew / काजू 11
Cardamom pw / वेलची पूड 1/4 tsp
Milk / दूध 125ml
Water / पाणी 125ml
Tulasi leaves / तुळस पाने

सव्वा किलो

Samolina / रवा 1.25 kg
Sugar /साखर 1.25 kg
Ghee / तूप 1.25kg
Water / पाणी 1.25 litre
Milk / दूध 1.25 litre
Banana/ केळी 7-8
Almonds / बदाम 125 gms
Cashew / काजू 125gms
Cardamon pw / वेलची पावडर 2 tsp
Tulasi leaves / तुळशी पाने

#सव्वाकिलोप्रमाणातप्रसादाचाशिरा #प्रसादाचाशिरा #पारंपारिकपद्धतीनेप्रसादाचाशिरा #प्रसादाच्याशिऱ्याचेयोग्यप्रमाणआणिपद्धत #सव्वाच्याप्रमाणातप्रसादाचाशिरा
#सव्वाकिलोकिंवासव्वावाटीप्रसादाचाशिरा #खासश्रावणसाठीप्रसादाचाशिरा #मऊलुसलुशीतदाणेदारप्रसादाचाशिरा #शिरा #प्रसाद #सत्यनारायणप्रसादाचाशिरा #सत्यनारायण #श्रावणspecial #prasadachashira #savvakiloprasadachashira #योग्यप्रमाणातप्रसादशिरा #जास्तप्रमाणातप्रसादाचाशिरा
#saritaskitchen #पारंपरिकप्रसादाचाशिरा

Комментарии

Информация по комментариям в разработке