Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks

Описание к видео Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks

इम्पॅक्ट डिझायनिंग जगतात प्रचंड मेहनतीने व अभ्यासाने ध्रुवपद पटकावलेला ध्रुव पाकणीकर त्याच्या अनुभव कथनातून नवीन दृष्टी देत नवी सृष्टी दाखवतो. नव्या तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते शिकून घेत त्याचा वापर करून त्याने या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. त्याला सोय, सहानुभूती आणि सौंदर्य यांचा मिलाप करून समाजाला चांगले नागरी जीवन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे पाहूया त्याचा हटके प्रवास!

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' powered by Pagariya Auto ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

Connect With Us:
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / sway.  .

Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register

Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#design #aesthetics #india

0:00 - Intro
01:11 - इम्पॅक्ट डिझायनर क्षेत्राची ओळख
3:34 - डिझाईन क्षेत्राचा आवाका
3:53 - डिझाईन तीन गोष्टींवर आवलंबून असते
5:50 - करीम रशीद या विख्यात डिझायनरकडचा अनुभव
7:20 - बुलेट ट्रेनचा शेप घुबड, पेंग्विन आणि किंगफिशरवरून प्रभावित
17:21 - छोटा बदल, मोठा प्रभाव
18:34 - मूक बधिरांना बोलतं करणारं यंत्र
21:50 - या क्षेत्राचा वापर करून देशात सुधारणा करण्याचा प्रयत्न

Комментарии

Информация по комментариям в разработке