२ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe

Описание к видео २ महिने टिकणारे १ किलो डिंकाचे लाडू | बिना गुळ, बिना साखर खारीक खोबरा लाडू 1 kg Dinkache Ladu Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDu

बिना गूळ,बिना साखर १किलो डिंकाचे लाडू | दीड महिना टिकणारे, खारीक खोबऱ्याचे लाडू Dinkache Ladu Recipe

आज आपण डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहतोय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण गूळ किंवा साखर न वापरता करतोय. इथे गुळाचा पाक न बनवता बिनापाकाचे डिंक लाडू करतोय. थंडीमध्ये सर्व पौष्टिक आणि उष्ण तरीही शरीराला उब देणारे डिंक लाडू कुणी याला डिंकाचे लाडू म्हणते, कुणी खारीक खोबऱ्याचे लाडू म्हणतात, तर काही भागात सुक्यामेव्याचे लाडू म्हणतात. काही ठिकाणी सुंठवडा सुद्धा म्हंटले जाते. करायला सोपे. गूळ साखर न वापरता केल्याने मधुमेही लोकांसाठी सुद्धा खायला उपयोगी येतिल. मधुमेही साठी फायदेशीर डिंकाचे लाडू. बिना साखरेचे, बिना गुळाचे डिंक लाडू.

डिंक लाडू ( बिना गुळ / साखर ) 

बिनापाकाचे डिंक लाडू रेसिपी, डिंकाचे लाडू रेसिपी, डिंक लाडू रेसिपी | थंडीच्या दिवसांसाठी खास पौष्टिक लाडू |  सोपे व झटपट होणारे चविष्ट, स्वादिष्ट व रुचकर डिंक लाडू | लहान मुलांपासून सर्वांना देता येतील असे | डिंक लाडू बनवण्याची योग्य पद्धत | बिना साखरेचे, बिना गुळाचे डायबेटीसच्या रुग्णांना ही खाता येतील असे हेल्दी लाडू | BinaPakache Dink Ladu | Dinkache Ladu Recipe | Dink Ladu | Healthy ladu for winter | Perfect way to make Dink Ladu | Without sugar and without jaggery healthy ladu for diabetes patient | Gondh Ke laddu | Without Sugar & jaggery gandh ke laddu

साहित्य | Ingredients
वजनी प्रमाण | Gram Measurements
• किसलेले सुके खोबरे 250 ग्रॅम  | Grated Dry Coconut 2d0 gram
• तीळ ५० ग्रॅम | Sesame 50 gram
• खसखस १० ग्रॅम| Poppy Seeds 10 gram
• मेथ्या १०  ग्रॅम | Fenugreek Seeds 10 gram
• तूप २०० ग्रॅम   | Ghee 200 gram
• खारीक पूड 125 ग्रॅम | Dates Powder 125 gram
• मुगाच्या डाळीचे पीठ 100 ग्रॅम | Moong Daal Flour 100 gram
• खाण्याचा डिंक 100 ग्रॅम  | Edible Gum / Gondh 100 gram
• बदाम 40-50 ग्रॅम  | Almonds 40-50 gram
• काजू 40-50 ग्रॅम  | Cashew Nuts 40-50 gram
• खजूर ( बिया सहित ) 400 - 500 ग्रॅम | Dates ( With Seeds ) 400 - 500 gram
• सुंठ पावडर २ मोठे चमचे | Dry Ginger Powder 2 tbsp

वाटीचे प्रमाण | Cup measurements -
• किसलेले सुके खोबरे ४ वाटी  | Grated Dry Coconut 4 Cups
• तीळ १/२ वाटी | Sesame ½ cup
• खसखस 2 tsp | Poppy Seeds 2 tsp
• मेथ्या 2 tbsp | Fenugreek Seeds 2 tbsp
• तूप दिड वाटी  | Ghee 1 ½ cup
• खारीक पूड १ वाटी | Dates Powder 1 cup
• मुगाच्या डाळीचे पीठ १ वाटी | Moong Daal Flour 1 cup
• डिंक 3/4 वाटी | Edible Gum / Gondh 3/4 cup
• बदाम २५ - ३० | Almonds 25 – 30
• काजू २५ -३० | Cashew Nuts 25 – 30
• खजूर ( बिया सहित ) 400 - 500 ग्रॅम | Dates ( With Seeds ) 400 gram
• सुंठ पावडर २ मोठे चमचे | Dry Ginger Powder 2 tbsp

Winter season is here & so is time to eat healthy foods which would help our body with different pains like backspin, knee pain, joint pain etc.. One such food is having laddus during winter season. But speaking of laddu, comes sugar or jaggery which generally people avoid. So, here we are with Dink laddu which are sugar n jaggery free made from dates. People at various locations know it with different names like, dry fruit laddu, dates laddu, dink laddu, methi or fenugreek laddu.

Other Recipes
न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून या 5 टिप्स परफेक्ट प्रमाण | Dinkache Ladu
   • न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण...  
खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडू
   • खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि अस...  
श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe
   • श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापा...  

मऊसूत तीळाचे लाडू पाक न बिघडता/ 2 महिने टिकणारे तिळगूळ लाडू। tilache ladu recipe। Saritas kitchen
   • मऊसूत तीळाचे लाडू पाक न बिघडता/ 2 महि...  

थंडीमध्ये होणारी केसगळती, सांधेदुखी, त्वचा तजेलदार होण्यासाठी जवसाचे/ अळशीचे लाडू | Flax Seeds Laddu
   • थंडीमध्ये होणारी केसगळती, सांधेदुखी, ...  

स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी हळीवाचे लाडू /कोणताही पसारा न मांडता खास टिप्स वापरून हळीव लाडू
   • स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी ...  

3 महिने टिकणारे उपवासाचे शेंगदाणा लाडू | जराही तूप न वापरता वास न धरणारे गूळशेंगा लाडू ShengdanaLadu
   • 3 महिने टिकणारे उपवासाचे शेंगदाणा लाड...  

#डिंकाचेलाडूरेसिपी #डिंकलाडू #पौष्टिकलाडू #नाष्टारेसिपी #थंडीसाठीस्पेशल #Ladu #DinkLadu #HealthyLadu #BreakfastRecipe #WinterSpecial #SaritasKitchenMarathi #diabeticfriendlygondhkeladdu   

   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке