कारले व दोडका संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे सर

Описание к видео कारले व दोडका संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे सर

येत्या गुरुवारी दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजीपाला पीक तज्ञ श्री राहुल पुरमे सर आपल्याशी कारले व दोडके संपूर्ण व्यवस्थापन या भाजीपाला पिकातील अत्यंत मुख्य विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी भाजीपाला पिका विषयी काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा धन्यवाद...

Комментарии

Информация по комментариям в разработке