Waynad Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal Army वर्दीत कसा ?

Описание к видео Waynad Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal Army वर्दीत कसा ?

Waynad Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal Army वर्दीत कसा ?

Waynad च्या Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal कोण आहे ?

मंडळी केरळच्या वायनाडमध्ये 29-30 जुलैच्या रात्री तुफान पाऊस झाला अन परिणामी तिथं भयंकर लँडस्लाईड म्हणजेच भूस्खलन झालं. त्यात शेकडो घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली अन जवळपास 365 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले तर अजूनही 206 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली असल्याचं बोललं जातंय. सध्या तिथंली परिस्थिती खूप गंभीरय आणि लोकांचा आक्रोश पाहून सर्वांचं काळीज तीळ तीळ तुटतंय. पण अशातचं काल केरळचे सुपरस्टार मोहनलाल देवदूत बनून तिथं पोहोचले अन सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोड्या काळासाठी का होईना कमी झालं. त्यांनी तिथं येऊन मदत करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं आणि आपत्तीग्रस्त लोकांना 3 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्याउपर स्वतः जवानांसोबत मिळून मदतकार्याला ही हातभार लावला. त्यामुळं सध्या देशभरात त्यांचं खूप कौतुक होतंय. पण मंडळी मोहनलाल हे काय साधेसुधे ऍक्टर न्हायत बरं का. पब्लिक त्यांच्यासाठी अक्षरशः वेडंय. त्यांचा केरळच्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीसह साऊथच्या तामिळ, तेलगू, कन्नड या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा दबदबाय. पण तो कशामुळं, काय आहेत त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी हेच आपण या व्हिडीओच्या आधारे जाणून घेणारे...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#waynad
#waynadkerala
#waynadmohanlal
#waynadlandslide
#mohanlal
#mohanlalwaynad
#vishaychbhari
#विषयचभारी

mohanlal,wayanad landslide,wayanad landslide news,wayanad,mohanlal at wayanad,wayanad news,wayanad landslide today,wayanad landslide latest news,actor mohanlal reaches wayanad,wayanad landslide 2024,wayanad landslide video,kerala landslide wayanad,wayanad landslides,wayanad landslide updates,wayanad landslide live,wayanad landslide drone view,wayanad landslip,actor mohanlal,landslide in wayanad,mohanlal in wayanad,wayanad urulpottal

Комментарии

Информация по комментариям в разработке