स्नेहल गवारेच्या रहस्यमयी हत्येचा खुनी 17 वर्षानंतरही मोकाटय, पण का ? | Snehal Gaware Murder Mystery

Описание к видео स्नेहल गवारेच्या रहस्यमयी हत्येचा खुनी 17 वर्षानंतरही मोकाटय, पण का ? | Snehal Gaware Murder Mystery

स्नेहल गवारेच्या रहस्यमयी हत्येचा खुनी 17 वर्षानंतरही मोकाटय, पण का ? | Snehal Gaware Murder Mystery

मंडळी 80- 90 च्या पिच्चरात पोलिसांच्या तोंडी एक डायलॉग हमखास असायचा, कानून के हाथ लंबे होते है. याचा अर्थ गुन्हेगारानं कितीही हुशारी दाखवली तरी तो पोलिसांच्या हातून कधीच वाचू शकत नाही असा होता. काही अंशी ते खरं जरी असलं तरी काही केसेसमध्ये कायद्याचे हात खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात सपशेल अयशस्वी ठरलेत. आरुषी तलवार, शीना बोरा ही हत्याकांड त्याचं पठडीतली. इतका काळ उलटला तरी त्या खून प्रकरणातले खरे आरोपी अद्याप जगासमोर येऊ शकलेले नाहीत. साधारण 17 वर्षांपूर्वी डोंबिवलीत सुद्धा असंच एक रहस्यमयी हत्याकांड घडलं होतं. स्नेहल गवारे हत्याकांड. आजही स्नेहलाचा खूनी मोकाटचय. इतकच काय तर तो दिसतो कसा आणि त्याने स्नेहलला का मारलं हे याचा ही अद्याप तपास लागू शकलेला नाहीये. स्नेहलची आई स्नेहल घरी येण्याची वाट बघत होती. पण तिला माहितीच नव्हतं की स्नेहलच्या बेडबॉक्समध्येचं स्नेहलला दोन्ही हातपाया बांधून तोंडात कपड्यांच्या बोळा कोंबून गुदमरून मरण्यासाठी सोडून दिलंय. 12 तास तिचा मृतदेह बेडबॉक्स मध्ये होता. पण स्नेहलचा इतका निष्ठुरपणे खून का करण्यात आला होता ? नंतर नंतर पोलिस चौकशीत तिच्या आईवडिलांकडेचं शंकेची सुई का वळाली होती ? काय होतं रहस्य स्नेहल गवारे हत्याकांडाचं. सगळ्या प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#snehalgaware
#snehalgawaremurdermystery
#snehalgawarecrimetak
#snehalgawaremurdercase
#snehalgawarecase
#crime
#crime_news
#crimestories
#crimenewsinmarathi
#hajimastan
#dawoodibrahim
#dawoodibrahimnews
#varadrajanmudliyar
#mumbaiunderworld
#mumbaiunderworldhistory
#arungawali
#arungawli
#manyasurve
#sandipmohol
#sharadmohol
#punekoytagang
#punegangwar
#nagpurcrime

Комментарии

Информация по комментариям в разработке