Masoud Pezeshkian Iran's president कोण आहेत? त्यांच्या नेतृत्वात इराण खरंच किती बदलेल?

Описание к видео Masoud Pezeshkian Iran's president कोण आहेत? त्यांच्या नेतृत्वात इराण खरंच किती बदलेल?

#BBCMarathi #iran #Masoudpezeshkian #Iranpresident
डॉ. मसूद पेझेश्कियान यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. एक हृदयरोगतज्ज्ञ आणि इराणमधील सुधारणावादी नेते मानले जाणारे डॉ. पेझेश्कियान यांनी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे माजी सचिव असलेल्या सईद जलिली यांचा पराभव केला.
कोण आहेत डॉ. मसूद पेझेश्कियान? त्यांच्या नेतृत्वात इराण किती बदलेल?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке