Devendra Fadnavis, Eknath Shinde Urban Naxalism बाबतचं विधेयक काय आहे? | BBC News Marathi

Описание к видео Devendra Fadnavis, Eknath Shinde Urban Naxalism बाबतचं विधेयक काय आहे? | BBC News Marathi

#BBCMarathi
महाराष्ट्र सरकारने शहरी नक्षलवादाविरोधात उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगत महाराष्ट्र जनसुरक्षा 2024 विधेयक विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात मांडलं. या विधेयकातील काही तरतुदींबाबत आक्षेप घेतले जात आहेत. सरकारला कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार यात आहे. नेमके आक्षेप काय आणि हे विधेयक काय करू पाहतं? समजून घ्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке