Jalna Vidhan Sabha : जालन्यात यंदा खोतकरांविरोधात दानवेंची फिल्डींग, मतदारसंघ परत मिळवणं शक्य?

Описание к видео Jalna Vidhan Sabha : जालन्यात यंदा खोतकरांविरोधात दानवेंची फिल्डींग, मतदारसंघ परत मिळवणं शक्य?

जालना विधानसभा मतदारसंघ, कधी काँग्रेसकडे तर कधी शिवसेनेकडे , एक टर्म कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल इथले आमदार राहतात तर दुसऱ्या टर्मला शिवसेनेचे अर्जुन खोतकर...असा या मतदारसंघाचा एकंदरीत इतिहास आहे.... आता महायुतीत अर्जुन खोतकर आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे हे एकत्र आहेत पण महायुतीत असतानाही यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे असे चित्र पाहायला मिळत नाहीये..... रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला त्यानंतर नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या अर्जुन खोतकर यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला अशा शब्दात रावसाहेब दानवेंवर आपलं टीकास्त्र डागलं होतं.... आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंनी खोतकर यांच्याविरुद्ध डाव टाकला असल्याची चर्चा सुरू आहे हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे आणि रावसाहेब दानवे महायुतीत असूनही खोतकर यांचा विधानसभेचा यंदा डाव उलथवणार का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात....


TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке