संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी ते लोणंद व्हाया वाल्हे प्रस्थान विथ डिजिटल वारकरी

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी ते लोणंद व्हाया वाल्हे प्रस्थान विथ डिजिटल वारकरी

नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी होऊन वाल्हे च्या दिशेने निघालेली असून ती काही वेळातच लोणंदला पोहोचेल वाल्हे मध्ये आल्यावर एक वेगळाच अनुभव मला दरवर्षी येतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा वाल्हेला येते तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी भक्तिमय होऊन जातो शांत असणारे वातावरण आनंदाने दुमदुमून जाते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाले पोहोचतात लगबगीने सारा परिसर रंगून जातो भक्ती रंगात नाहून जातो इथे आल्यावर मला नेहमीच वेगळी अनुभूती होते म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न नाही इथे आल्यावर हा भाव सहजच उत्पन्न होऊन अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मला येते आजपर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही भरपूर प्रेम दिलेला आहेत तसंच प्रेम राहू द्या आणि अनुभवांची ही आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या लांबच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा हा वारीचा प्रत्यक्ष अनुभव येऊ द्या.


आषाढी वारी आषाढी एकादशी डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पादुका प्रस्थान पालखी सोहळा निरा लोणंद निरास्नान पादुका दर्शन पालखी दर्शन आषाढी एकादशी आषाढी वारी पायी दिंडी

Комментарии

Информация по комментариям в разработке