Live: Walmik Karad शरण आलेली गाडी जप्त, गौडबंगाल काय? Dhananjay Munde यांच्याशी कनेक्शन काय?

Описание к видео Live: Walmik Karad शरण आलेली गाडी जप्त, गौडबंगाल काय? Dhananjay Munde यांच्याशी कनेक्शन काय?

#DhananjayMunde #AjitPawar #BeedHatyakand #SureshDhas #WalmikKarad
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला होता ती गाडी CID नं जप्त केलीय. या गाडीबाबतच आव्हाडांनी ट्विट करुन मोठे आरोप केलेत. त्यानंतर CID कडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे. ही गाडी आणि अजित पवार, धनंजय मुंडे यांचं काय कनेक्शन आहे?

Комментарии

Информация по комментариям в разработке