हे गुरुराया पुन्हा एकदा वाजव ती खंजरी...

Описание к видео हे गुरुराया पुन्हा एकदा वाजव ती खंजरी...

श्री. उद्धवदादा शहाणे (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी नुकतेच प्रकाशित झालेल्या 'आपले राष्ट्रसंत तुकडोजी' या पुस्तकातून वं.राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या गेय आणि मुक्तछंदांकित काव्यमय स्वरूपात संपूर्ण जीवन चरित्राची मांडणी केली.त्यातीलच एक गीत मी संगितबद्ध केले आहे. 🙏सुधीरकुमार 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке