उन्हाळी वाळवणातील उपवासाचे खुसखुशीत बटाटा साबूदाणा पापड..😍 home made papad..🤗

Описание к видео उन्हाळी वाळवणातील उपवासाचे खुसखुशीत बटाटा साबूदाणा पापड..😍 home made papad..🤗

तयार झालेले पापड - प्रमाण
1 किलो बटाटे
250 ग्रॅम साबुदाणे
50 ग्रॅम हिरवी मिरची
1चमचा भरून बारीक मीठ
अर्धा कप पाणी - कोमट

4किलो बटाटे - प्रमाण
4 किलो बटाटे
1 किलो साबूदाणा
200 ग्रॅम हिरवी मिरची
50 ग्रॅम बारीक मीठ(४चमचे)

पाणी लागेल तस् घ्या..१ ग्लास

Комментарии

Информация по комментариям в разработке