Uddhav Thackeray यांच्या अडचणी वाढवण्याचा कोणाचा प्रयत्न? MVA मध्ये MIM चा समावेश होईल? Inside Story

Описание к видео Uddhav Thackeray यांच्या अडचणी वाढवण्याचा कोणाचा प्रयत्न? MVA मध्ये MIM चा समावेश होईल? Inside Story

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #uddhavthackeray #congress #sharadpawar

Uddhav Thackeray यांच्या अडचणीत कोणामुळे वाढ होईल? MIM ला महाविकास आघाडीत घेतलं तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या मतांमध्ये फरक पडेल का? उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होईल म्हणजे काय? MIM आघाडीत आल्याने कोणाची मते कमी होतील? Congress, NCP Sharad Pawar पक्षांची MIM बाबतची काय नेमकी भूमिका?

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке