खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा "वरुन कुरकुरीत आतून मऊ" सुरमई फ्राय। Surmai Fish Fry / फिश फ्राय

Описание к видео खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा "वरुन कुरकुरीत आतून मऊ" सुरमई फ्राय। Surmai Fish Fry / फिश फ्राय

मासे बनवायचे म्हंटलं तर खूप सोप्पे आहेत, पण ते जमण देखील तेवढच महत्वाचे. कारण मासा फ्राय करताना परफेक्ट जमला तरच खायला मजा.
पण बर्‍याच वेळा मासे फ्राय करताना कुरकुरीत होतात पण लगेच मऊ पडतात. यासाठी ते फ्राय करताना कसे फ्राय करावे म्हणजे वरुन कुरकुरीत होतील आणि बराच वेळ तसेच राहतील.
इथे मी सुरमई मासा वापरला आहे तुम्ही दुसरा कोणताही मासा फ्राय करताना हा मसाला वापरू शकता.

Surmai Fish fry / सुरमई फ्राय :-

To marinate fish / मासे मुरण्यासाठी :-
Surmai pieces / सुरमई चे 6 तुकडे
Turmeric / हळद 1/2 tsp
Salt / मीठ
Lemon juice / लिंबाचा रस 1 tsp

For masala / मसाला साठी
Turmeric / हळद 1/2 tsp
Roasted cummin powder / जीरे पूड 1 tsp
Corriender powder / धणे पूड 1 & 1 /2 tsp
Garam masala powder / गरम मसाला पावडर 1 tsp
Red chilly powder / लाल मिरची पावडर 1 & 1 /2 tsp
Ginger garlic paste / आले लसुण पेस्ट 1 tsp
Water / पाणी 3-4 tbsp
Salt / मीठ

Fine Samilona / बारीक रवा 1/4 cup
Rice flour / तांदूळ पिठी 1/4 cup

#वरुनकुरकुरीतसुरमईफ्राय #कुरकुरीतफिशफ्राय
#सुरमईफ्राय #फिशफ्राय
#surmaifishfry
#crispyfishfry
#fishfryrecipeinmarathi
#surmai
#fish
#आगरीकोळीफिशफ्राय

Комментарии

Информация по комментариям в разработке