इथून पुढे दर सोमवारी, आपण 'महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती' ह्या सिरिज मध्ये, महाराष्ट्रातील विविध भागातील स्पेशल अशा काही रेसिपी बघणार आहोत.
ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत, सोलापूरचे स्पेशल असे धपाटे किंवा धपाटी. हे झणझणीत असे धपाटे खाऊन, मन आणि पोट दोन्ही भरतं. करायला सोपे असे हे धपाटे झटपट होतात आणि ह्याला खूप कमी जिन्नस लागतात.
तर असे हे सोलापुरी धपाटे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
Wheat flour (कणीक) :- 2 katori
Jowar / Sorghum flour (ज्वारीचं पीठ) :- 1 katori
Besan (बेसन) :- Half katori
Crushed green chilli & garlic (हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा)
Coriander leaves (कोथिंबीर)
Ajwain (ओवा)
Cumin seeds & coriander seeds pwoder (धणे-जिरे पूड)
Red chilli powder (लाल तिखट)
Turmeric powder (हळद)
Salt (मीठ)
Sesame seeds (तीळ)
Oil (तेल)
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#धपाटे #सोलापुरीगावरानरेसिपी #solapuri #dhapate #dhapati #झणझणीत #खमंग
धपाटे कसे करावेत, धपाटे रेसिपी मराठी, सोलापूरचे धपाटे, सोलापूर स्पेशल रेसिपी, सोलापूरचे धपाटे कसे करावेत, धपाटे ची रेसिपी, धपाटे कसे बनवतात, ब्रेकफास्ट, नाश्ता, जेवण, पौष्टिक नाश्ता, पौष्टिक ब्रेकफास्ट, दही धपाटे, लोणी धपाटे, पराठे, solapurche dhapate, solapuri dhapate, dhapate kase karavet, dhapate recipe in marathi, breakfast, nashta, healthy breakfast, maharashtrian breakfast, dahi dhapate, loni dhapate, parathe,
Информация по комментариям в разработке