Badlapur Case ची धक्कादायक अपडेट | आरोपी Akshay Shinde गुन्हेगार की फक्त संशयित अशी चर्चा का होतेय ?

Описание к видео Badlapur Case ची धक्कादायक अपडेट | आरोपी Akshay Shinde गुन्हेगार की फक्त संशयित अशी चर्चा का होतेय ?

Badlapur Case ची धक्कादायक अपडेट | आरोपी Akshay Shinde गुन्हेगार की निर्दोष ? अशी चर्चा का होतेय ?

मंडळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याविषयी रोज नवनवे खुलासे होत आहेत. अक्षय शिंदेला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेलीय पण वकिलांच्या संघटनांनी अक्षय शिंदेची केस घ्यायला नकार दिलाय. अक्षय सारखे लोक जेलमध्येचं सडले पाहिजेत अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिलीये. पण मंडळी मागच्या 2 दिवसांत काही न्यूज संस्थांनी अक्षय शिंदेच्या आई-वडील आणि लहान भावाशी कॉलद्वारे संपर्क साधला अन त्यांनी वेगळेचं धक्कादायक खुलासे केले. परिणामी बदलापूर केस आता अचानक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलीये. कारण अक्षयच्या घरच्यांनी तो निर्दोष असल्याचं संपूर्ण प्रकरणात अक्षयला फसवलं जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. खासकरून अक्षयच्या भावानं सकाळ आणि न्यूज 18 लोकमत या वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनंतर बदलापूर प्रकरणाचा गुंता आणखी वाढलाय आणि आता तपास अक्षय शिंदे आरोपी आहे की निर्दोष इथपर्यंत येऊन ठेपलाय. नेमकं काय काय घडलंय बदलापूर प्रकरणात पुढं, अक्षय शिंदेवरचे आरोप सिद्ध होतायत की तो निर्दोष सुटतोय, त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#badlapurnews
#badlapurnewstoday
#badlapurakshayshindenews
#kolhapur
#kolhapurnews
#kolhapurnewstoday
#kolhapurrapeandmurdercase
#kolhapurcasetoday
#vishaychbhari
#विषयचभारी

vishaych bhari,badlapur news,badlapur adarsh school news,badlapur school case,badlapur news today live,badlapur live,badlapur news today,badlapur rap news,badlapur school news,badlapur case,badlapur latest news,marathi news,बदलापूर न्यूज,बदलापूर रेप केस,बदलापूर बातम्या,बदलापूर घटना,बदलापूर प्रकरण,बदलापूर लाईव्ह बातम्या,बदलापूर आंदोलन,बदलापूर शाळा प्रकरण,बदलापूर बातमी,बदलापूर न्यूज live,बदलापूर बंद,बदलापूर न्यूज लाईव्ह,बदलापूर live

Комментарии

Информация по комментариям в разработке