Story of Akshayapatra | Dr Uday Nirgudkar in conversation with Manu Mehrotra

Описание к видео Story of Akshayapatra | Dr Uday Nirgudkar in conversation with Manu Mehrotra

आपल्या देशातील गरीब मुलांना जर शिक्षणाकडे आकर्षित करायचं असेल तर आधी त्यांचं पोट भरावं लागेल, हे ओळखून इन्फोसिस आणि इस्कॉन यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून 'अक्षय पात्र' नावाच्या एका अद्भुत संस्थेचा जन्म झाला.
आज 'अक्षय पात्र' ही जगातील सर्वात मोठी Mid Day Meal Scheme (माध्यान्ह भोजन योजना) आहे.
आपल्या देशातील सुमारे वीस लाख मुलांना दररोज जेवण देणारे अक्षय पात्र नेमके कुठल्या प्रेरणेने चालते किंवा मूळात चालते कसे याबद्दल सांगतायत 'अक्षय पात्र'चे महाराष्ट्र प्रमुख श्री मनू मेहरोत्रा !
मनु मेहरोत्रा यांची यशोगाथा नक्कीच तुम्हाला गरजू लोकांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यास #Motivate करेल.

#AkshayPatraFoundation ची कथा जी भारताच्या भविष्याला पोषक आहे व त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे.

आजच Swayam Talks वर त्यांचा Motivational Video पाहा.

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
https://swayamtalks.page.link/M23MM

0:00 Intro
02:27 'अक्षयपात्र'मध्ये काम करण्यामागची प्रेरणा
05:16 मुलांच्या हातात तयार जेवण ठेवणं योग्य, की त्यांना skill शिकवणं?
05:57 अक्षयपात्र योजनेचा लाभ दिवसभरात किती मुलांना होतो?
07:16 अक्षयपात्र योजनेच्या कामाची पध्दत
09:15 अक्षयपात्रला donation देणाऱ्यांचा विचार काय असतो?
11:19 अक्षयपात्र किचनमध्ये काम करणाऱ्यांना quality standards training कसं दिलं जातं?
13:10 सरकारी mid day meal योजना अयशस्वी होण्याची कारणे
14:00 इस्कॉन मंदिरांतर्फे मुलांपर्यंत जेवण पोहोचतं, पण भगवान कृष्ण पोहोचतात?
16:50 'अक्षयपात्र'ने मनु महेरोत्रांना काय दिलं?
18:06 कोव्हीड काळातील 'अक्षयपात्र'चं काम

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #passion

Комментарии

Информация по комментариям в разработке