एसटीच्या तिकीट बुकिंगमधील RedBus घोटाळा ? | MSRTC redBus Fraud |

Описание к видео एसटीच्या तिकीट बुकिंगमधील RedBus घोटाळा ? | MSRTC redBus Fraud |

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :

एसटीच्या तिकीट बुकिंगमधील RedBus घोटाळा ? | MSRTC redBus Fraud | #एसटीचीसोपीगोष्ट

मंडळी, एसटीने आपल्या तिकीट विक्रीसाठी रेडबस या थर्डपार्टी कंपनीला कंत्राट दिले असताना, त्यांनी तिकीट विक्रीतून अपघात सहाय्यता निधीसाठी वेगळी रक्कम आकारल्याचे प्रवासी तक्रारतून लक्षात आल्याने एसटी महामंडळ आता रेडबसणे केलेल्या सर्व तिकीट विक्रीची चौकशी करत असून, नेमका हा घोटाळ काय आहे याची संपूर्ण माहिती मी आपणास सदरच्या व्हिडियोमध्ये सविस्तरपणे सांगितली आहे.



तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.








#avaliyapravasi #avaliyapravasi #redBus
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
   / avaliyapravasi  

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
  / avaliyapravasi  

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
  / avaliya_pravasi  

आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
  / avaliyapravasi  


संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке