Waqf Amendment Bill वरुन विरोधकांचे आरोप, Waqf Board Act मध्ये कोणते बदल प्रस्तावित आहेत ?

Описание к видео Waqf Amendment Bill वरुन विरोधकांचे आरोप, Waqf Board Act मध्ये कोणते बदल प्रस्तावित आहेत ?

#BolBhidu #WaqfAmendmentBill2024 #WaqfBoardBill

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं. या विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लीमांना न्याय देणं आणि मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करण्याचा असल्याचं सांगितलं जातंय. पण या विधेयकाला संसदेत जोरदार विरोध होताना दिसतोय. काँग्रेससोबतच जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. भाजप आता भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जमीन पार्टी आहे, भाजपला वक्फ बोर्डाची जमीन विकायची आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांच्याकडून करण्यात आला आहे. वक्फ कायद्यात ज्या सुधारणा या विधेयकाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत त्यामुळं दानधर्म य संकल्पनेचं महत्व कमी होत आहे, अशीही टीका होताना दिसते. आता हे विधेयक नक्की काय आहे, या विधेयकावर टीका का केली जात आहे, या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत, हे आपण सोप्या मुद्द्यांमधून समजून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке