' व्यवसाय करतांना येणारं बोअरडम ' व त्यावर सजगपणे योजले जाऊ शकणारे उपाय

Описание к видео ' व्यवसाय करतांना येणारं बोअरडम ' व त्यावर सजगपणे योजले जाऊ शकणारे उपाय

व्यवसाय करत असतांना बऱ्याच वेळेला कामं येण्याचा/मिळण्याचा वेग मंदावतो - काही वेळेला एखादा ग्राहक वेळेत पैसे देत नसल्याने आपण नाईलाजास्तव त्याचं काम घेण्याचं टाळतो - नविन ग्राहकाबरोबर लवकर सुर जुळत नाही, कधी कधी कामाची घडी बसायलाही वेळ जातो - एक ना दोन कारणं - आणि अश्या वेळेला बोअरडम येतं - आपण आपलं काही चुकतंय का असाही विचार करू लागतो, थोडंस नैरश्यदेखील येतं - अश्या वेळी काय करता येईल ह्याबद्दल थोडंस आजच्या पॉडकास्ट मध्ये...

=============
Thanks for Watching Video
Nivadak Udyami Blog :-
https://nupune.blogspot.com/
Facebook Group Link :-
  / nupune  
Joy Web Services Website :-
https://joywebservices.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке